महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादावरुन आता राजकारण तापायला सुरुवात झालीय... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय. दोन्ही राज्यांचे नेते यावर वादग्रस्त विधानं करतायत. उद्धव ठाकरेंनी बेळगावसह हा प्रदेश केंद्रशासित करावा अशी मागणी करत कर्नाटक सरकारवर टीका केली. तर दुसरीकडे कर्नाटक सरकारने थेट मुंबईवर आमचा हक्क असल्याचा दावा केलाय...
पाहूया काय म्हणाले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री-
#lokmat #Mumbai #Karnatak #Uddhavthackeray #Laxmansavadi #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat